Call Now :(02163)220056     Toll Free No :1800 267 8167   

Photo Gallery

कोरोनाच्या संकट काळात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत व गतिमान राहण्यासाठी पडद्यामागे राहून काम करणाऱ्या आश्वासक , संयमी व निडर बॅकं कर्मचाऱ्यांना बॅक कर्मचारी संघ पुणे , शिव समर्थ प्रतिष्ठान व पुणे अॅकडमी फाॅर अॅडव्हान्स स्टडीज या संस्थेच्या वतीने आज पुण्यात स.प.महाविद्यालयात झालेल्या आयोजित कार्यक्रमात भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पुणे कमर्शियल को.आॅप. बॅकेला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड साहेबांनी सन्मानपत्र, सीईओ म्हणून मला गौरवपत्र व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे 'मन कि बात ' हे पुस्तक भेट दिले. सदर कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकातदादा पाटील, पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट व पुणे जिल्ह्यातील ६४ सहकारी व राष्ट्रीय कृत बॅंकांचे पदाधिकारी, सीईओ व सेवक प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी विषय पत्रिकेचे वाचन करतांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनंजय पाटील साहेब.
बुलडाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटीने ठेवींचा १० हजार कोटीं रुपयांचा टप्पा पार केल्याबद्दल व संस्थेच्या ३५ वर्षांच्या अर्थपूर्ण वाटचालीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. शिरीष देशपांडे साहेबांचा सत्कार पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेच्या संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आला.
पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे साहेब.

पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी बुलडाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटीचे रिजिनल ऑफिसर श्री.मनोहर देशमुख साहेबांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. विजय चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी बँकेचे माजी संचालक व कोरेगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री.भागवतराव घाडगे साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. शिरीष देशपांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी दै. पुढारीचे पत्रकार श्री.प्रकाश गायकवाड साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. शिरीष देशपांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगावचे सचिव श्री.संताजी यादव साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. शिरीष देशपांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी उद्योजक व समाजसेवक श्री. चव्हाण साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. शिरीष देशपांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे कमर्शियल को.ऑप बॅंकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९/०९/२०२१ रोजी दु १ बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी आभार प्रदर्शन करतांना संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विजय चव्हाण साहेब.

बॅंक व्यवस्थापनास सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेचा विषेश पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धनंजय पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले